कुत्रा बनला ट्विटरचा नवीन CEO ! पहा का केलं एलोन मस्क ने त्याला CEO
बरेच दिवसापासून ट्विटरची सीईओ (Twitter CEO ) ची पोस्ट भरली गेली नव्हती नुकतेच ट्विटर हे इलोन मस्के यांनी विकत घेतले आहे , आणि त्याचा खरेदीचा व्यवहार देखील पूर्ण झाला आहे जसे की लोन मस्के आणि कंपनी विकत घेतली तसे त्यांनी बऱ्याच कामगारांना कामावरून काढून टाकले होते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचे पूर्व सीईओ पराग अग्रवाल यांना … Read more