फक्त नीलआर्मस्ट्राँग नाही ! तर या लोकांनी पण ठेवलं आहे चंद्रावर पाऊल

not-just-neil-armstrong!-so-these-people-have-also-set-foot-on-the-moon

चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे. पण या लोकांची नवे तुम्हाला माहिती आहेत का ? नाहीत तर मग नक्कीच पहा पण 1969 ते 1972 दरम्यान 12 व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ? चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे आज आपण जाणून … Read more