माझी शेती माझी शेती ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन माहिती पुरवत राहण्याची काम करणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना शासकीय योजना त्याच्यानंतर नोकरी अपडेट्स अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या पेज वरती बघायला मिळतील
आपल्याला काहीही अडकण असेल तर
majhisheti@gmail. com ला संपर्क आपण करू शकता