आपल्या ST चा आज वाढदिवस ! नक्की शुभेच्छा द्या
“1 जून 1948 रोजी महाराष्ट्रात पहिली एसटी बस महाराष्ट्राच्या रस्त्यावरून धावली . सकाळी रम्य वातावरणात सकाळी आपली लाल परी अहमदनगर वरून आपल्या शिक्षणाच्या माहेरघर असणाऱ्या पुण्याच्या दिशेने निघाली पहिल्या ST चे चालक आणि वाहक चालक किसन राऊत वाहक लक्ष्मण केवटे हे दोघे पहिले ST चे चालक आणि वाहक पहिल्या बस बद्दल माहिती 1 जून 1948 … Read more