Van bharti 2023 : वनभरती 2023 साठीची प्रकिया सुरू

वन भरती बाबत आलेल्या GR नुसार वन महसूल वन विभागात मार्फत आज म्हणजेच 31 जानेवारी 2023 ला याबाबतची बैठक आयोजित करण्यात आलेले आहे

या बैठकीतून आपल्याला लवकरच एकूण किती पदांची जाहीर होणार हे लवकरच कळेल 31 जानेवारीला दुपारी अडीच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीसाठी

महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75000 भरतीच्या मध्ये वन भरती वन भरती बाबत आलेल्या GR नुसार वन महसूल वन विभागात ( van bharti 2023) भरती होणार आहे त्याबाबत आज बैठक होणार आहे त्यांच्या मार्फत आज म्हणजेच 31 जानेवारी 2023 ला याबाबतची बैठक आयोजित करण्यात आलेले आहे वन भरती एक महत्त्वाचे पद आहे वन विभागामध्ये खूप काळ झाले वनरक्षक पदाच्या भरती न झाल्यामुळे भरपूर पदासाठी भरती निघण्याची शक्यता आहे

आजच्या बैठकीसाठी
  • प्रधानमंत्री वनरक्षक महाराष्ट्र राज्य
  • अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य
  • सर्व मुख्य वनरक्षक प्रादेशिक

या सर्वांची मिळून बैठक असेल

आज झालेल्या बैठकीच्या अपडेट आपल्याला लवकरच कळवण्यात येते पण आजच्या बैठकीवरून आपल्याला वन भरतीची एकूण किती पदांची गुण भरती जाहीर होईल वन भरती बाबतचा अभ्यासक्रम वर भरतीची एकूण पदांची संख्या हे लवकरच या आठवड्याभरात वन भरती 2023 नवीन जीआर मधून आपल्याला समजेल

तरी सर्वांनी अभ्यास चालू ठेवावा

1 thought on “Van bharti 2023 : वनभरती 2023 साठीची प्रकिया सुरू”

Leave a Comment