17,000 जागांची जिल्हा परिषद भरती अखेर सुरू ! यावरती करा अर्ज

आपण आज जिल्हा परिषद भरती बाबतची मोठी अपडेट आपण बघणार आहोत

कोरोना काळापासून जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या रिक्त जागा व्यक्ती जागांची भरती भरपूर दिवस झालेली नाही बऱ्याच दिवसापासून ही भरती रखडलेली होती

महाराष्ट्र शासनाच्या बिंदू निमावलीनुसार जिल्हा परिषद वरती असणारी बंदी उठवण्यात आलेली आहे तरी जिल्हा परिषदेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल

यावर्षीची जिल्हा परिषदेची ऑनलाईन स्वरूपात असणार आहे टीसीएस कंपनी किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत जिल्हा परिषदेची भरती घेण्यात येणार आहे यावर्षी असणारे जिल्हा परिषद भरती 2023 यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या साठी वेगवेगळ्या पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे

यावर्षी जाहीर झालेली यादी बाबतचे काही फोटोज आपण खाली शेअर केलेले आहेत त्यावरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती जागा शिल्लक आहेत हे नक्कीच समजू शकतील

येणाऱ्या पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जिल्हा परिषद भरती ला सुरुवात होईल चे विद्यार्थी भरपूर दिवसापासून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी यावेळी हे वर्ष सुवर्णसंधी असणार आहेत त्याचा नक्कीच फायदा घ्या

जिल्हा परिषद भारती 2023 जिल्हयानुसार जागा

👇👇👇👇👇

Leave a Comment