महाराष्ट्र धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

खाली आपण महाराष्ट्रातील विविध धरणे व त्यांच्या जलाशयाला देण्यात आलेली नावे आपण पाहणार आहोत

महाराष्ट्र पूर्वीपासून धरणांच्या जलाशयाला किंवा विशिष्ट ठिकाणाला एक महत्त्व प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या जलाशयाला एक नाव देण्याची प्रथा पहिल्यापासूनच महाराष्ट्रात आहे

त्यामुळे त्या भागाची व त्या ठिकाणाचे महत्त्व नक्कीच वाढून जातील अशीच महाराष्ट्रातील जलाशयांची नावे आपण आज पाहणार आहोत

धरण / जलाशय नावे
जायकवाडीजायकवाडी
पानशेततानाजी सागर
भंडारदराऑर्थर लेक/विल्सन डॅम  
गोसिखुर्दइंदिरा सागर
वरसगाववीर बाजी पासलकर
तोतलाडोहमेघदूत जलाशय
भाटघरयेसाजी कंक
मुळाज्ञानेश्वर सागर
माजरानिजाम सागर
कोयनाशिवाजी सागर
चांदोलीवसंत सागर
उजनीयशवंत सागर
दूधगंगा राजर्षी शाहू सागर
विष्णुपुरीशंकर सागर
वैतरणामोडक सागर
names-of-maharashtra-dams-and-their-reservoirs

Leave a Comment