Maharashtra Teacher Bharti 2023 , शिक्षक भारती होणार ! ती पण 30,000 जागांची

Maharashtra Teacher Bharti 2023 ,शिक्षक भरती साठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे येत्या तीन महिन्यांमध्ये शिक्षक भरतीचा मुहूर्त अखेर सुरू होणार आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली आहे

बरेच दिवसापासून रखडलेल्या शिक्षक भरती योजनेला अखेर मुहूर्त आला आहे नुकतेच मराठवाडा शिक्षण मतदारसंघात एका प्रचारादरम्यान बोलताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले की त्या तीन महिन्यात 30000 शिक्षकांची (Maharashtra Teacher Bharti 2023) रिक्त पदे भरली जाणार आहेत

महाराष्ट्र राज्यात बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरती वरती बंदी आहे 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे आणि तेव्हापासून बरेच लोक शिक्षक भरतीसाठी आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी आता लवकरच शिक्षक भरती सुरू होईल

Leave a Comment