सर्वांना ज्या भरतीचा वेध लागले होते ती भरतीची बिंदूनामावली नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ,Gramsevak Bharati 2023 भरती जाहीर झाली आहे
महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवक पदाबाबतीत सर्व माहिती प्रकाशित केली आहे पदभरती बाबतचा संपूर्ण GR PDF शासनाकडून प्रसिद्ध करणयात आलेलं आहे खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे नक्की पाहून घ्या
ग्रामसेवक हे एक खूप चांगले पद आहे ज्यांना गाव पातळीवर काम करण्याची इच्छा असेल त्यांना खूप मोठी संधी gramsevak bharti 2023 मध्ये होणार आहे
एकूण रिक्त पदांच्या 80% पदे भरली जाणार आहेत त्या अनुषंगाने शासन आता एका कंपनी ची निवड करणार आहे , ग्रामसेवक परीक्षा ही आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे
Gramsevak Bharati 2023 salary : ग्रामसेवक भरती 2023 पगार
ग्रामसेवक पगार हा 5200 ते 20200 पर्यंत पगार असतो + सर्व शासकीय सेवा मिळतात
Gramsevak Bharati 2023 Syllabus : ग्रामसेवक भरती 2023 अभ्यासक्रम
- मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
- इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
- अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
- सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
- कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
education Kay pahije sir
Nice job
Nandeshwari t Narote
Nandeshwari t Narote
Education kay pahije Sir