महाराष्ट्र नवीन राज्यपाल : रमेश बैस

नवे राज्यपाल रमेश बैस यांची थोडक्यात माहिती

👉 2 ऑगस्ट 1947 रोजी जन्म

👉 1978 मध्ये रायपूरचे नगरसेवक

👉 1980 साली मध्य प्रदेश विधानसभा सदस्य

👉 1989 साली रायपूरचे खासदार

maharashtra new governer
maharashtra new governer : ramesh bais

👉 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले

👉 वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले

👉 2019 साली त्रिपुराचे राज्यपाल

👉 2021 साली झारखंडचे राज्यपाल

Leave a Comment