महाराष्ट्र नवीन राज्यपाल : रमेश बैस

maharashtra new governer

नवे राज्यपाल रमेश बैस यांची थोडक्यात माहिती 👉 2 ऑगस्ट 1947 रोजी जन्म 👉 1978 मध्ये रायपूरचे नगरसेवक 👉 1980 साली मध्य प्रदेश विधानसभा सदस्य 👉 1989 साली रायपूरचे खासदार 👉 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले 👉 वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले 👉 2019 साली त्रिपुराचे राज्यपाल 👉 2021 साली झारखंडचे राज्यपाल