फक्त नीलआर्मस्ट्राँग नाही ! तर या लोकांनी पण ठेवलं आहे चंद्रावर पाऊल

चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे. पण या लोकांची नवे तुम्हाला माहिती आहेत का ? नाहीत तर मग नक्कीच पहा

पण 1969 ते 1972 दरम्यान 12 व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ?

चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे आज आपण जाणून घेणार आहोत (सर्व अमेरिकेचे रहिवासी)

1निल आर्मस्ट्राँग : अपोलो 11
2बझ अल्ड्रिन : अपोलो 11
3पेटे कॉनराड : अपोलो 12
4एलन बीन : अपोलो 12
5एलन शेपर्ड : अपोलो 14
6एडगर मिशेल : अपोलो 14
7डेविड स्कॉट : अपोलो 15
8जेम्स इरविन : अपोलो 15
9जॉन यंग : अपोलो 16
10चार्ल्स ड्यूक : अपोलो 16
11यूजीन सेरनन : अपोलो 17
12हैरिसन श्मिट : अपोलो 17

Leave a Comment