Shahu Maharaj information : शाहू महाराज माहिती
खाली आपण Shahu Maharaj information पहाणार आहोत काही महत्वाचे पॉईंट्स दिले आहेत ते नक्कीच वाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी , यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून … Read more