अखेर तलाठी भरती तारीख आली ! पहा कोणत्या विभागात किती जागा

तलाठी भरती 2023 बाबत मोठी अपडेट आता समजलेले आहे त्याच्यानुसार लवकरच तलाठी भरती सुरू होणार आहे

आपल्या सर्वांचे लाडके ” तहसीलदार नंदकुमार देवरे सर ” जे आपल्याला वेळोवेळी स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करतात यांनी नुकतीच आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून मुलांना सांगताना असे सांगितले की तलाठी भरतीची जाहिरात ही 15 ते 20 फेब्रुवारी च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे

शासनाने जी काही बिंदू नियमावली दिली होती ती सर्व शासकीय प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल

विभागानुसार एकूण 4122 तलाठी जागा याण्याची शक्यता

कोकण731 जागा
नाशिक1035 जागा
औरंगाबाद847 जागा
अमरावती183 जागा
पुणे746 जागा
नागपूर580 जागा

सर नेमकी काय बोलली याच्याबद्दल ची व्हिडिओ लिंक खाली शेअर करण्यात आलेली आहे

तलाठी भरती मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा

तलाठी भारती टेस्ट 1 Start Test Now
तलाठी भारती टेस्ट 2Start Test Now
तलाठी भारती टेस्ट 3Start Test Now
तलाठी भारती टेस्ट 4Start Test Now

तलाठी भारती अभ्यासक्रम Download करा

4 thoughts on “अखेर तलाठी भरती तारीख आली ! पहा कोणत्या विभागात किती जागा”

Leave a Comment