आपल्या ST चा आज वाढदिवस ! नक्की शुभेच्छा द्या

“1 जून 1948 रोजी महाराष्ट्रात पहिली एसटी बस महाराष्ट्राच्या रस्त्यावरून धावली .

सकाळी रम्य वातावरणात सकाळी आपली लाल परी अहमदनगर वरून आपल्या शिक्षणाच्या माहेरघर असणाऱ्या पुण्याच्या दिशेने निघाली

पहिल्या ST चे चालक आणि वाहक

चालककिसन राऊत
वाहकलक्ष्मण केवटे
हे दोघे पहिले ST चे चालक आणि वाहक

पहिल्या बस बद्दल माहिती

  • लाकडी बनवली होती
  • त्याचे छत कापडी होते
  • आसनक्षमता 30 होती

1 जून 1948 रोजी सकाळी 8 वाजता आपली ST बस सुरू झाली

पहिल्या ST चे तिकीट हे फक्त ? अडीच रुपये होत यावरती आज मात्र कोणाचा यावर विश्वास बसणार नाही

अहमदनगर ते पुणे हा बस

  • चास
  • सुपा
  • शिरूर
  • लोणीकंद
  • या गावावरून आपली लाल परी चालले होती

ह्या पहिल्या बस च्या वेळी लोकांना ही बस नवीन होती काही काही गावात तर लोकांनी बस ची पूजा केली

अशी आपलया ST चा इतिहास आहे ! तरी तिला नक्की शुभेच्छा द्या !!!!

Leave a Comment