बरेच दिवसापासून ट्विटरची सीईओ (Twitter CEO ) ची पोस्ट भरली गेली नव्हती नुकतेच ट्विटर हे इलोन मस्के यांनी विकत घेतले आहे , आणि त्याचा खरेदीचा व्यवहार देखील पूर्ण झाला आहे
जसे की लोन मस्के आणि कंपनी विकत घेतली तसे त्यांनी बऱ्याच कामगारांना कामावरून काढून टाकले होते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचे पूर्व सीईओ पराग अग्रवाल यांना देखील काढून टाकण्यात आले होते ही काढून टाकण्याची प्रोसेस चालू असतानाच Elon Musk यांनी आणि आता नवीन सीईओ ची घोषणा केली आहे
आणि हा नवीन सीईओ कोण व्यक्ती नसून Elon Musk यांचा पाळीव कुत्रा फ्लोकी शिबा ईनु ( Floki Shiba Inu ) बनला आहे
त्यांनी Tweet करून त्यामध्ये असे सांगितले की हा आमचा फ्लोकी दुसऱ्या व्यक्तींच्या पेक्षा नक्कीच चांगला आहे व तो नक्कीच चांगलं काम करेल , याचबरोबर आपल्या कुत्र्याची प्रशंसा देखील केली आहे
इलान मस्के यांनी 44 बिलियन डॉलर मध्ये ट्विटर कंपनी खरेदी केली होती त्याच्यानंतर त्यांनी पूर्व सीईओ पराग अग्रवाल यांना पदमुक्त केले होते तेव्हापासून सीईओचे पद भरले गेले नव्हते
त्यांच्या या ट्विटरला जवळजवळ दोन लाख लाईक आले असून 11 मिलियन पेक्षा जास्त views मिळाले आहेत ,
आता यात नक्की खरे काय आणि खोटे काय हे स्वता Elon musk यांनाच माहिती ! पण ही अशी जगातील ही पहिलीच घटना आहे